In the dairy fire 18,000 cows killed, in texas ( टेक्सास डेअरी फार्ममध्ये स्पोटानंतर लागलेल्या आगीत तब्बल 18,000 गायींचा मृत्यू ) - mahadbtinfo.in

Latest

सामान्य नागरिकांना सरकारी योजना,सरकारी job, सरकारीअनुदान,शैक्षणिक माहिती, उद्योग, विविध स्पर्धा परीक्षा,यांची माहिती ह्या साईटवर मिळेल

Saturday, April 15, 2023

In the dairy fire 18,000 cows killed, in texas ( टेक्सास डेअरी फार्ममध्ये स्पोटानंतर लागलेल्या आगीत तब्बल 18,000 गायींचा मृत्यू )

 


18,000 cows killed, fire dairies in texas ( टेक्सास डेअरी फार्ममध्ये स्पोटानंतर लागलेल्या आगीत तब्बल 18,000 गायींचा मृत्यू )



                        अमेरिकेत पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. dairy producers in texas मध्ये जास्त आहेत. अमेरिकेमधील पश्चिम टेक्सास, या राज्यांमध्ये एक अतिशय वाईट घटना सोमवारी दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी घडली. ही घटना इतकी भयानक आहे की याविषयी आपण कल्पना देखील करू शकत नाही. South Fork Dairy Farm near Dimmitt, Texas नावाचा एक dairy farm आहे या dairy farm मध्ये 20000 च्या जवळपास गाई आहेत. या डेरी फार्म ला अचानक आग लागल्यामुळे Dairy Farm मधील 18,000 cows गाईचा आगीमध्ये होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अमेरिकेतील एकमेव अशी घटना असेल ज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाळीव प्राण्यांचा मृत्यू झालेला असेल.


Dimmitt, महापौर रॉजर मॅलोन म्हणाले “वेस्ट, टेक्सास, खत संयंत्राचा स्फोट झाल्यानंतर10 वर्षांनंतर ही आम्ही शिकलेले दिसत नाही ही खरी शोकांतिका आहे”  पुढे ते म्हणाले "मला वाटत नाही की आजूबाजूला असे कधी झाले असेल,हे मनाला चटका लावणारे आहे.”

Allie Granger  .टेक्सासची आग ही "आम्हाला माहित असलेली गुरांची सर्वात प्राणघातक आग आहे," ती म्हणाली. "भूतकाळात, आम्ही एका वेळी शेकडो गायींना आग लागल्याचे पाहिले आहे, परंतु मृत्यूच्या या पातळीच्या जवळपास काहीही नाही."

                                       ही आग तेव्हा लागली जेव्हा गाईंना दूध धुण्यासाठी प्रतीक्षेत उभे केलेले होते आणि अचानक विस्फोट झाला. त्यामुळे आग लागली. आग एवढी भीषण होती की जवळपास सर्वच परिसरात काही क्षणात पोहोचली. आगीमध्ये ज्या गाईंचा मृत्यू झाला त्यामध्ये होलेस्टीन आणि जर्सी जातीच्या गाईची संख्या सर्वाधिक होती. कल्पना करा की अठरा हजार गाईंना सांभाळण्यासाठी केवढी जागा लागत असेल. यावरून तुम्हाला कल्पना येईल की ही आग किती भयानक आणि किती मोठ्या प्रमाणात लागलेली आहे. The Castro County Sheriff's Office (द कॅस्ट्रो कंट्री शेरीफ ऑफिस) मधील मुख्य कार्यकारी अधिकारी County Judge Mandy Gfeller, यांनी सांगितलं की एका गाईची किंमत जवळपास 2000 डॉलर पेक्षा जास्त होती. जर एकूणच आकडा पाहिला तर हे नुकसान करोडो डॉलर पर्यंत पोहोचलेला आहे. यामध्ये अत्याधुनिक उपकरण तसेच इमारतींचा देखील समावेश आहे. ज्या आगीमध्ये राख झालेले आहेत.



  • अठरा हजार गाई केवढ्या जमिनीवर असतील ?
  • How much ground can 18,000 cows cover?

   जर या गाई तीन ते चार फूट अंतरावर उभ्या केल्या तर 26 फुटबॉल मैदाना पेक्षा जास्त जागा यांना लागेल. यावरून आपण अंदाज लावू शकता.


   आग लागण्याची नेमके कारण अजून समजू शकलेले नाही तरीही County Judge Mandy Gfeller, यांनी खराब कृषी उपकरणांमध्ये विस्फोट झाल्याने ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. आता त्यांच्या राज्या आणि अधिकाऱ्यांपुढे 18000 गाईंच्या विल्हेवाट कशी लावायची हे मोठे संकट उभे राहिले आहे.तसेच यापुढे अशी दुर्दैवी घटना घडणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे.
               South Fork Dairy Farm near Dimmitt, Texas यांचे हजारो DOLLAR चे नुकसान झाले आहे जवळपास त्यांच्याकडील 90% गायींचा यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यामुळे त्यांच्या फार्म पुढे लवकरच dairy farms for sale in texas असा बोर्ड दिसला तर नवल वाटायला नको.



Where was the Texas cattle fire?

कॅस्ट्रो काउंटी, अमरिलोच्या नैऋत्येस सुमारे 70 मैलांवर खुले डेअरी फार्म आणि गुरेढोरे आहेत.


No comments:

Post a Comment